- paragraph_1_html: ओपनस्ट्रीटमॅपची स्वतःची एक बोली आहे. हे काही प्रमुख शब्द
- आहेत जे कामी येतील.
- editor_html: <strong>संपादक</strong> हा एक संगणक अनुप्रयोग किंवा संकेतस्थळ
- आहे, जे वापरून आपण नकाशाचे संपादन करू शकता.
- node_html: <strong>गाठ</strong> म्हणजे नकाशावरील एक बिंदू, जसे की एक उपाहारगृह
- किंवा एक झाड.
- way_html: <strong>मार्ग</strong> म्हणजे एखादी रेष किंवा एखादे क्षेत्र, जसे
- की रस्ता, प्रवाह, तलाव किंवा इमारत.
- questions:
- title: काही प्रश्न?